खरीप 2024 नुकसान भरपाई गावानुसार जाहीर यादीत नाव पहा
kharif 2024 crop insurance पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप २०२४ मधील नुकसानभरपाई देण्यासाठी २१९७.१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य सरकारने विमा कंपन्यांना त्यांचा वाटा देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३१ मार्चपूर्वीच पीक विम्याचे वाटप केले जाईल, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानमंडळात दिली. खरीप 2024 नुकसान भरपाई … Read more