महानगरपालिकेमध्ये 620 जागांसाठी मोठी भरती, लगेच अर्ज करा ; पगार 132000 हजार रुपये
Maha nagar palika bharti सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर आणि इयत्ता १२ वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेत मोठी संधी चालून आली आहे. महानगरपालिकेत गट-क आणि गट-ड संवर्गातील विविध रिक्त पदांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा भरती तपशील: पदांचे स्वरूप: प्रशासकीय, … Read more