Mahadbt Farmer List : महाडीबीटी पोर्टलवर कृषी योजनांची लाभार्थी यादी पहा ऑनलाईन
महाडीबीटी लाभार्थी यादी येथे क्लिक करून पहा Mahadbt Farmer List : शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या राज्य शासनासह केंद्र शासनाच्या सर्वच्या सर्व कृषी योजना या महाडीबीटी फार्मर पोर्टलच्या (Mahadbt Portal) माध्यमातून राबवल्या जात आहेत. यास पोर्टलच्या माध्यमातून अर्ज केलेल्या बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांचे थकीत अनुसलेलं अनुदान हे आता राज्य शासनाच्या माध्यमातून वितरणास सुरुवात झाली आहे. … Read more